तीन वेळा राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त अभिनेत्री सुरेखा सिक्रि यांचे निधन
महाराष्ट्र मिरर टीम
मुळची रंगकर्मी आलेली आणि छोटा पडदा गाजवणारी अभिनेत्री सुरेखा सिक्री यांचे वयाच्या 75 व्या वर्षी हृदयविकाराने निधन झाले आहे.अभिनयातील करारी नजर कामातलं वैशिष्ट्य होत.मम्मो, तमस आणि बधाई हो या वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांनी राष्ट्रीय पुरस्कार पटकावले.शिवाय बालिका वधूसाठीचे इतर पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत.