Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

नाट्यगृह आणि चित्रपटगृहांचा दरवाजा उघडण्यासाठी रंगकर्मींचे आंदोलन

नाट्यगृह आणि चित्रपटगृहांचा दरवाजा उघडण्यासाठी रंगकर्मींचे आंदोलन 

महाराष्ट्र मिरर टीम-ठाणे


ठाणे येथील गडकरी रंगायतन येथे आज संध्याकाळी 7 वाजता नटराजाची महाआरतीचे आयोजन देवा ग्रुप चित्रपट संघटनेतील राष्ट्रीय अध्यक्ष रोहित चंद्रकांत गायकवाड यांच्या उपस्थितीत पार पडलं 

https://www.facebook.com/1529035703843686/posts/4290029227744306/

 सप्टेंबर पासून नाट्यगृह आणि चित्रपटगृह सुरु करण्याचे  मंत्री विजय वडेट्टीवार यांनी आश्वासन दिले होते सरकारच्या या आश्वासना वर रंगकर्मींचा विश्वास आहे, मंत्री महोदयांनी दिलेले आश्वासन पाळावे,नाटक व सिनेमाचा पडदा १ सप्टेंबरलाच उघडावा यासाठी महाराष्ट्रातील  नाट्यगृह आणि चित्रपट गृहांसमोर  नटराजाची महाआरती करण्यात आल्याची माहिती रोहित गायकवाड यांनी दिली.

यावेळी रोहित गायकवाड चित्रपट संघटना: आयोजक - रोहित चंद्रकांत गायकवाड - देवा ग्रुप चित्रपट संघटना राष्ट्रीय अध्यक्ष,वैभवी पालोदकर,कृष्णकांत खरे,नारायण खरे,आनंद खाडे,दिलीप कदम, सुधीर जोसटे,स्मिता सुर्वे,बाल कलाकार- विघ्नेश सुर्वे,हेमलता शेमडकर आदी कलाकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies