अजिंक्य राऊत यांना वीरमरण
मिलिंद लोहार-सातारा
अजिंक्य राऊत हे २०१८ साली सैन्य दलात भरती झाले होते, या कालखंडात त्यांनी खूप साऱ्या ठिकाणी कामे केली. सध्या अजिंक्य राऊत सिकंदराबाद येथील आर्मी मेडिकल कोअर मध्ये कार्यरत होते. अचानक त्यांची प्रकृती बिघडली आणि त्यांना त्यावेळीच वीरमरण आले
अजिंक्य राऊत यांचे शिक्षण साताऱ्यातील खटाव मध्ये लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूल मध्ये झाले होते. त्यांनी पुढील महाविद्यालयीन शिक्षण शहाजीराजे महाविद्यालयात पूर्ण केले.