नारायण राणे यांना अखेर झाली अटक
ओंकार रेळेकर-चिपळूण
मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वातंत्र्यदिनी भाषण करताना हिरकमहोत्सवी स्वातंत्र्यमहोत्सव असा उल्लेख केला. त्याचा संदर्भ देत केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी ‘कानाखाली आवाज काढला असता’ असे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेध शिवसेनेने राज्यभरात आंदोलने केली.
राणे यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेत राज्यभरात ठिकठिकाणी राणे यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.