कडाव ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी भारती मराडे यांची निवड
महाराष्ट्र मिरर टीम
याप्रसंगी रायगड जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष अशोक भोपतराव, कर्जत तालुका राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या अध्यक्षा रंजना धुळे, माजी उपसरपंच हर्षद भोपतराव, सुषमा पवाळी, रेखा शिंदे,ललिता बोराडे, मानसी काळोखे, पुष्पा काळोखे, अरुण काळोखे, नरेंद्र गुरव, सुरेश दुधड, अरुण दुधड, हरेश मराडे, चेतन पवाळी, मंगेश पवाळी, भगवान बोराडे, अरुण दुघड, बळीराम गुरव, फुलाजी पवार, जनार्दन दुघड, विशेष डबरे, प्रितेश देवघरे, सतीश पवाळी, योगेश बांदल, मयुर बोराडे, महेश देवघरे, अजित सावंत, दीपक ठोंबरे, बबन गुरव, अमर शिंदे, अमोल शिंदे, संदीप पवाळी, मंगेश दळवी, पांडुरंग दळवी, निलेश पवाळी, मनोहर काळोखे, प्रभाकर बांदल, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते..