सातारा जिल्ह्यात आणखी एक डबल मर्डर; ३ वर्षापूर्वीची उकरून काढली बॉडी
मिलिंद लोहार-सातारा
नितीन याने पत्नीला अडीच वर्षांपूर्वी मारून कडेगाव व्याजवाडी ता. वाई येथे पुरले आहे. दरम्यान, दुसरा मर्डर १० दिवसापूर्वी केला आहे. दुसऱ्या मर्डर चा तपास करत असताना पहिला मर्डर ओपन करण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान, खुनाच्या घटनेनंतर संशयित पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर त्याला पकडण्यात पाेलिसांना यश आले आहे.
दरम्यान, चार दिवसांपूर्वीच फलटण मध्ये डबल मर्डर झालेला आहे. अशातच आणखी एक डबल मर्डरची घटना समोर आली आहे.