खालापूरमधील प्रतीक मोहिते सर्वात कमी उंचीचा बॉडीबिल्डरची "गिनीज वर्ल्ड बुक"मध्ये नोंद
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच त्यांना पुढील वाटचालीकरीता शुभेच्छा दिल्या. त्यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख संजय देशमुख ,कर्जत माजी सभापती मनोहर थोरवे,माणकीवली सरपंच मा. चंदन भारती, शाखाप्रमुख विष्णू ठोंबरे, नगरसेवक संकेत भासे , युवानेते रोहित विचारे,अभिषेक सुर्वे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.