मोठी घोषणा
...अखेर पुणे - सातारा रस्त्यावरील टोल रद्द; नितीन गडकरी यांची
मिलिंद लोहार-पुणे
स्वारगेट ते कात्रज मेट्रोच्या वाढीव खर्चाला मंजूरी !स्वारगेट ते काजत्र भुयारी मेट्रो प्रकल्पाच्या वाढीव खर्चाला पुणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेने एकमताने मंजुरी मिळाली असून यामुळे स्वारगेट ते कात्रजच्या मेट्रोचा मार्ग मोकळा झाला आहे.
■ स्वारगेट ते कात्रज मेट्रो :
◆ मार्गाची लांबी ५.४३ किलोमीटर
◆ तीन मेट्रो स्टेशन:
१) मार्केटयार्ड,
२) साईबाबानगर (पद्मावती)
३) कात्रज
◆ प्रकल्प खर्च :
४ हजार २० कोटी खर्च
◆ खर्चाचा हिस्सा :
- केंद्र सरकार : १० टक्के (३२३ कोटी)
- राज्य सरकार १५ टक्के (४८५ कोटी)
- महापालिका १५ टक्के (४८५ कोटी)
◆ कामाची मुदत :
जुलै २०२७ साली काम पूर्ण होणार