येत्या 48 तासात
कोकण,मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता
गुलाब चक्रीवादळाचे आता राहिलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव पुढचे 48 तास राज्यावर दिसतील.
येत्या 24 तासात, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, कोकणात मुसळधार ते अतिमुसळधार व अतिवृष्टीची पण शक्यता.
मुंबई,ठाणे पण विदर्भात प्रभाव कमी. उद्या उत्तर कोकण व उत्तर मध्य महाराष्ट्र मध्ये प्रभाव राहील.