मंत्री कपिल पाटील यांची सुनील गोगटे यांनी घेतली भेट
विविध योजनांतून ग्रामपंचायतींना द्यावा केली मागणी
महाराष्ट्र मिरर टीम
आज नवी दिल्ली येथे पंचायत राज मंत्री कपिल पाटील यांची भेट घेऊन कर्जत खालापूर मतदार संघातील सर्व ग्रामपंचायतिना त्यांच्या पंचायत राज खात्यातून विविध योजनांचा माध्यमातून भरीव निधी द्यावा अशी मागणीही केली . त्यास त्यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन लवकरच योग्य ती कार्यवाही करतो असे आश्वासन दिले असल्याची माहिती किसान मोर्चाचे सुनील गोगटे यांनी दिली.