लाळ्या खुरकत लसीकरणाचे नसरापूर येथे आयोजन
आदित्य दळवी-कर्जत
या लसीकरण मोहिमेला नसरापूर येथील गोग्रास ट्रस्टचे अध्यक्ष रामनिवासजी रामदयाल धुत, गोग्रास ट्रस्टचे उपाध्यक्ष अजय रामनिवासजी धुत, व्यवस्थापक मिग्नेश एम.तन्ना, आणि गोविंद भोईर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी डॉ.जितेंद्र लाड,डॉ.रोकडे,डॉ उज्ज्वला मलपेकर,डॉ.सुर्यपंखा खरात,डॉ.नितीन गायकवाड, परिचर कांबळे, परिचर स्वप्नील रजपूत, परिचर पांडुरंग घीगे, परिचर शरद घुटे आदींनी ही लसीकरण मोहीम यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.