खोपोली-कर्जत-शहापूर या राष्ट्रीय महामार्ग लगत कशेळे,कडाव,कळंब अशी बाजारहाटी गावे आहेत.या महामार्गावरून अनेक लहान मोठी वाहनांची वर्दळ असते परंतु या मधील दुकानदारांनी रस्त्याच्या कडेला अतिक्रमण करून थाटलेली दुकाने तसेच रिक्षा आणि वेडीवाकडी लावलेल्या दुचाकी मुळे वाहतूक कोंडी मोठया प्रमाणात होत असून,यामुळे लहान मोठे अपघात देखील होत आहेत.