Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

कळंब ग्रामपंचायत मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

 

कळंब ग्रामपंचायत मधील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश 

             ज्ञानेश्वर बागडे-कर्जत


आमदार महेंद्र थोरवे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत कर्जत खालापूर विधानसभा मतदार संघातील अनेक जण शिवसेना पक्षात प्रवेश करत आहेत. याच पार्श्वभूमीवर तालुका संघटक शिवराम बदे, व सरपंच बदे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली आज शिवतीर्थ येथे कळंब व चाहुची वाडी, गरुडपाडा येथील ग्रामस्थांनी व तरुणांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला.या पक्ष प्रवेशास तालुका संघटक शिवराम बदे, सरपंच बदे गुरुजी, शिवसैनिक उत्तम शेळके, कळंब ग्रामपंचायत सदस्य, तसेच कळंब येथील ग्रामस्थ उपस्थित होते..

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies