आमदार महेंद्र थोरवे यांनी जखमी वारकऱ्यांची रुग्णालयात जाऊन केली विचारपूस!
दिनेश हरपुडे-कर्जत
यातील काही जखमी रुग्णांना सोमटणे येथे रुग्णालयात पुढील उपचाराकरिता दाखल केले असून त्या निमित्ताने आमदार महेंद्र थोरवे साहेब यांनी प्रत्यक्षात सोमटणे येथे जाऊन रुग्णांची व नातेवाईकांची भेट घेतली.
तसेच काल दिनांक २६ नोव्हेंबर रोजी कर्जत बोरिवली गुढवण येथून सुद्धा काही पुरुष महिला मंडळी देवदर्शनासाठी कोकणच्या दिशेने रवाना होत असताना माणगाव निजामपूर हायवे लगत पाचाड येथे त्यांच्या बसचा अपघात झाला. यात बस चालकाचा मृत्यू झाला असून ४० जण जखमी असल्याचे वृत्त आहे. याही ठिकाणी प्रत्यक्ष जाऊन रुग्णांची भेट घेऊन विचारपूस केली.