पेण फणस डोंगरीला 20 किलो गांजा पकडला एक आरोपी अटकेत
देवा पेरवी-पेण
एलसीबीला पेण येथील फणसडोंगरीवर मोठ्या प्रमाणात गांजा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार त्यांनी धाड टाकून हा 20 केली गांजा जप्त केला असून आरोपीसुशील जोशीला अटक केली.या गांजाची किंमत 2 लाख 49 हजार रुपये आहे.
LCB चे सपोनि ठाकुर, पोह/ पाटील, झेमसे, मोरे, हंबीर, चव्हाण, सावंत, पोना/ म्हाञे , लांबोटे यांनी कारवाई केलीय.