गावठी कोंबडीच्या पिल्लाला चार पाय
महाराष्ट्र मिरर टीम-कर्जत
पशुधन पर्यवेक्षक डॉ.जितेंद्र लाड यांच्या म्हणण्यानुसार हा अनुवंशिकतेच्या कमतरतेमुळे हे चार पाय येऊ शकतात ,अशा समस्येमध्ये कधी एक डोकं आणि दोन धड पण असू शकतात.किंवा दोन डोके आणि एक धड पण असू शकत हा फक्त अनुवंशिकतेची समस्या असू शकते मुळात हे पाय काढता येऊ शकतात त्याचा सिटीस्कॅन काढून तो पाय कुठपर्यंत खोल आहे हे तपासणे गरजेचे आहे मग हे अधिकचे आलेले हे पाय काढता येतील.