Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

श्रीवर्धन येथे 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण

 श्रीवर्धन येथे 15 ते 18 वयोगटातील मुलांचे लसीकरण

             विजय गिरी-श्रीवर्धन


श्रीवर्धन तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालयात 15 ते 18 वर्षे वयोगटातील मुलांना कोव्हॅक्सिन लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली .रुग्णालयाच्या वतीने मराठी शाळा क्र 1 येथे  आज  लसीकरण मोहिमेचा शुभारंभ करताना रुग्णालयातील स्टाफ ,लाभार्थी ,श्रीवर्धनचे तहसीलदार सचिन गोसावी ,गट विकास अधिकारी  उद्धव होळकर उपस्थित होते. रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी उपस्थतीत होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies