कंटेनर आणि कारच्या अपघातात 5 जण ठार
मुंबई-पुणे महामार्गावर शिलाटणे फाट्याजवळ भीषण अपघात
महाराष्ट्र मिरर टीम -लोणावळा
ही पुण्याकडून येणाऱ्या कंटेनर क्रं एम एच ४३ वाय ५१३० गाडी वर जाऊन धडकलीअसल्याने पाच जण जागीच ठार झाले असून कार पूर्णपणे चक्काचूर झाली आहे.
मयतांची ओळख अजून पटली नसून माहिती मिळताच लोणावळा ग्रामीण पोलिस व आयआरबी देवदूत पेट्लिंग घटनास्थळी दाखल झाले आहेत.
काही काळासाठी मुंबई-पुणे महामार्गावर वाहतुक कोंडी झाली आहे.