रायगड जिल्ह्यात सहा नगरपंचायतसाठी झालं 78.09℅ मतदान
अमूलकुमार जैन
महाराष्ट्र मिरर टीम-अलिबाग
- 1)माणगांव- एकूण झालेले मतदान 75.37℅
- 2)तळा - एकूण झालेले मतदान 75.26 ℅
- 3)म्हसळा- एकूण झालेले मतदान 69.49 ℅
- 4)खालापूर - एकूण झालेले मतदान 76.49 ℅
- 5)पाली - एकूण झालेले मतदान 85.87℅
- 6)पोलादपूर - एकूण झालेले मतदान 86.28 ℅
या निवडणुकीत खासदार सुनील तटकरे,विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर,आमदार महेंद्र थोरवे,भरत गोगावले आणि शेकाप नेते जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.