टांझानियाचे नगरसेवक शारीक चोगुले यांनी घेतली आ.भास्कर जाधव यांची सदिच्छा भेट
ओंकार रेळेकर-चिपळूण
टांझानियाची ओळख असलेली मफलर त्याने त्यांच्या खांद्यावर घातली व त्यांचे आशीर्वाद घेतले.. आ.भास्कर जाधव यांनी विदेशात जाऊन कौन्सिलर होण्यापर्यंतचा त्याचा प्रवास जाणून घेतला व त्याला पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानिमित्ताने त्यांनी लियाकतभाईंच्या आठवणींनादेखील उजाळा दिला. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष श्री. विक्रांत जाधव, सहकारी श्री. फैसल कासकर आदी उपस्थित होते.