हुतात्मा वीर भाई कोतवाल ,हुतात्मा वीर हिराजी पाटील यांना अभिवादन
Team Maharashtra Mirror
1/02/2022 01:00:00 AM
हुतात्मा वीर भाई कोतवाल
हुतात्मा वीर हिराजी पाटील
यांना अभिवादन
वीर हुतात्मा भाई कोतवाल आणि वीर हुतात्मा हिराजी पाटील यांच्या ७९ वा स्मृतीदिनानिमित्त मानीवली येथे कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी अभिवादन केले.