कडेगाव नगरपंचायतीत भाजपाची बाजी.
सुधीर पाटील-सांगली
अख्ख्या कडेगाव तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कडेगाव नगरपंचायतीच्या निवडणुकीत भाजपाने बाजी मारली. येथे भारतीय जनता पार्टीने १७ पैकी ११ जागांवर विजय संपादन केला.भाजपाचे माजी जि.प.अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख ठरले किंगमेकर. विजया नंतर पृथ्वीराज देशमुख, संग्रामसिंह देशमुख यांचे कार्यकर्त्याकडून अभिनंदन व एकच जल्लोष करण्यात आला.
कडेगाव नगरपंचायतीत भाजपाची बाजी.
1/19/2022 04:35:00 AM
0