आमदार महेंद्र थोरवे यांच्या हस्ते कर्जत तालुक्यातील विविध विकास कामांचे भूमिपूजन
ज्ञानेश्वर बागडे-कर्जत
- कर्जत बदलापूर रोड ते पोतदार कॉलनी कडे जाणारा रस्ता तयार करणे १९ लक्ष.
- जिल्हा नियोजन सन २०२०-२१ नागरी सुविधे अंतर्गत नेरळ येथील जिजामाता उद्यान सुशोभीकरण करणे १५ लक्ष.
- जिल्हा नियोजन सन २०२०-२०२१ जनसुविधे अंतर्गत शेलू केबिके नगर येथे अंतर्गत रस्ता तयार करणे. १० लक्ष

या कामांचे भूमिपूजन व उदघाटन करण्यात आले त्या त्या ठिकाणचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते...