तळा नगरपंचायतीमध्ये १८ उमेदवार वैध.८उमेदवार अवैध.
किशोर पितळे-तळा
एकूण १८उमेदवारांचे अर्ज पात्र ठरले आहेत
प्रभाग क्रमांक १ मध्ये १)बामणे ग्रिष्मा गणेश - राष्ट्रवादी २)मांडवकर शुभांगी हिरू - शिवसेना ३) टिळक अमृता विराज - भाजपा प्रभाग क्रमांक ३ मध्ये १)मेहत्तर यामिनी जनार्दन - राष्ट्रवादी २) तळेकर विद्या विलास - शिवसेना ३) तळेकर रोशनी निलेश - शेकाप ४) ठसाळ वैभवी विलास - भाजपा प्रभाग क्रमांक १० मध्ये १)शिगवण मंगेश रामचंद्र - राष्ट्रवादी २) फोंडळ प्रविण भागोजी - शिवसेना ३) वेदक संस्कृती हर्षद - शेकाप ४) वेदक किशोर गणेश - भाजपा प्रभाग क्रमांक १४ मध्ये १) मुंढे रितेश रविंद्र - अपक्ष २) मुंढे रेश्मा रविंद्र - अपक्ष ३) मोरे देवयानी समीर - राष्ट्रवादी ४) मुंढे लता जनार्दन - अपक्ष ५) शिर्के योगेश वामन - शिवसेना ५) रहाटविलकर तब्बसुम म स -अपक्ष ६) कुरुक्कर जमालुद्दीन अब्दुल्ला-अपक्ष या उमेदवारांचे अर्ज वैध ठरले असून आठ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले. १८ उमेदवारांमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना,भाजपा, शेकाप,अपक्ष यांच्यात लढती होणार असून बहूमतासाठी चढाओढ करावी लागणार आहे.अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी कोणकोण निवडणूक रिंगणात उभे राहणार आहे हे समजेल राजकीय हालचालींना जोरदार सुरुवात झाली आहे.अंतर्गत प्रचार सुरू आहे.ही निवडणूक चार प्रभागात लढविताना सर्वच पक्षांना येथे ताकदलावावी लागणार आहे.संपुर्ण तळा वासीयांचे या चार लढतीकडे लक्ष लागून राहिले आहे.