प्रसिद्ध साहित्यिक, समाजसेवक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक, डॉ. अनिल अवचट (वय ७८) यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनाने उत्तम वक्ता, व्यसनमुक्तीसाठी धडपड करणारे बहुआयामी व्यक्तीमत्व हरपले.डॉ अवचट यांना महाराष्ट्र मिररकडून भावपूर्ण श्रद्धांजली