सुभाष पुजारी दुसऱ्यांदा मास्टर "मि.भारत श्री 2022" किताबाचे मानकरी
सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष पुजारी यांनी विजय पताका पुन्हा फडकवली.
गुरुनाथ साठेलकर-खोपोली
15 जुलै रोजी मालदीव येथे होणाऱ्या "मि.एशिया 2022" या आंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धेसाठी भारतीय संघातून निवड करण्यात आलेली आहे. ते सध्या मि.ऑलिम्पिया सुनीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.