सुमित पाटील मित्र परिवाराकडून दिवेआगर येथे रक्तदान् शिबिर.
अमोल चांदोरकर -श्रीवर्धन
सुमित पाटील मित्र परिवाराकडून सलग चार वर्ष ह्या शिबिराचे आयोजन केले जात आहे तसेच कै.सुमित पाटील यांचे बंधू सुबोध पाटील यांच्या कडून सुमित पाटील यांच्या स्मृतिपित्यर्थ अनेक समाजिक कार्य घडत असतात त्या मध्ये शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप,रूग्णांना फळ वाटप असे विविध समाजिक कार्य सुमित पाटील मित्र परिवार सातत्याने करीत असतात.