जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अलिबाग येथे बैठक संपन्न!!!
राजनाला व पाली भुतिवली धरणातील उर्वरित असलेली कामे त्वरित मार्गी लावण्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांना आदेश...
ज्ञानेश्वर बागडे - कर्जत
या विनंतीनुसार त्वरित राजनाला व पाली भुतीवली धारणा साठी मंजूर केलेल्या कामाला प्रारंभ करण्याचे व उर्वरित कामे पूर्ण करण्याचे आदेश मा मंत्री महोदयांनी दिले...
भविष्य काळात सदरील कामे पूर्ण केल्यामुळे पाली भूतिवली धरण परिसरातील जमीन ओलिताखाली येणार असून परिसरातील पाणी प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे.
या बैठकीस खासदार सुनील तटकरे, आमदार महेंद्र थोरवे, आमदार महेन्द्र दळवी, आमदार रवि पाटील, आमदार अनिकेत तटकरे, जिल्हाधिकारी कल्याणकर तसेच सर्व प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते..