मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर अपघात,गॅस वाहून नेणारा टँकर पलटला तीन ठार आणि वाहतूक थांबवली
महाराष्ट्र मिरर टीम
बोरघाट पोलीस यंत्रणा, आय आर बी पेट्रोलिंग, देवदूत यंत्रणा, लोकमान्य हॉस्पिटल, डेल्टा फोर्स, महाराष्ट्र सुरक्षा बल, अपघात ग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्था स्पॉट वर मदत कार्यात व्यस्त. खोपोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली मदतकार्य सुरू आहे.
सुदैवाने गॅस लिकेज नाही. गाडी उभी करण्याचा प्रयत्न सुरू.
खोपोली फायर ब्रिगेडच्या मदतीने त्या ठिकाणी पाण्याचा मारा करन्यासाठी सज्ज करण्यात आली आहे