आमदार महेंद्र थोरवे आणि कुटुंबीयांनी घेतले पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद
Team Maharashtra Mirror7/08/2022 12:22:00 AM
0
आमदार महेंद्र थोरवे आणि कुटुंबीयांनी घेतले पद्मश्री अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे आशीर्वाद
आमदार भरत गोगावले होते सोबत
महाराष्ट्र मिरर टीम
आज रेवदंडा येथे महाराष्ट्र भूषण डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या पुण्यस्मरण निमित्त आदरणीय तीर्थरूप पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी व आदरणीय डॉ सचिनदादा धर्माधिकारी यांची कर्जतचे आमदार महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या कुटुंबीयांसमवेत भेट घेतली व शुभआशीर्वाद घेतले यावेळी महाडचे आमदार भरत गोगावले माजी उपसभापती मनोहर थोरवे, सौभाग्यवती मीना थोरवे आदी यावेळी उपस्थित होते.