Hot Widget

Type Here to Get Search Results !

Comments

रायगड जिल्ह्यातील एकूण उमेदवार आणि त्यांच्या निवडणूक चिन्हासह त्यांची नावे

उद्यापासून प्रचाराची राळ ,रायगड जिल्ह्यात ७ विधानसभेसाठी रिंगणात ७३ उमेदवार
 
संतोष दळवी - कर्जत 

रायगड जिल्ह्यात ७ विधानसभेच्या जागा असून या ७ जागांसाठी एकूण ७३ उमेदवार आपल नशीब अजमावत असून कोणाकोणा उमेदवाराला ही लॉटरी लागते हे २३ तारखेला समजेल तर मतदान २० नोव्हेंबरला होणार आहे
मतदार संघ निहाय उमेदवारांची माहिती पुढीलप्रमाणे :- 
188- पनवेल 
विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 23 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 10 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 13 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.* 
1) गजेंद्र कृष्णदास अहिरे (बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती), 2)प्रशांत रामशेठ ठाकूर भारतीय जनता पार्टी चिन्ह कमळ), 3) योगेश जनार्दन चिले (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चिन्ह रेल्वे इंजिन), 4) लीना अर्जुन गरड (शिवसेना उबाठा, चिन्ह मशाल), 5) कांतीलाल हरिश्चंद्र कडू (लोकमुद्रा जनहित पार्टी, चिन्ह सितार), 6) पवन उत्तमराव काळे (भारतीय जनसम्राट पार्टी, चिन्ह पाटी ),7) श्री.बाळाराम दत्तात्रेय पाटील (पिझंटस् अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, चिन्ह शिट्टी), 8) डॉ.वसंत उत्तम राठोड (डिजिटल ऑर्गनायजेशन ऑफ नेशन, चिन्ह ट्रम्पेट), 9) संतोष शरद पवार (रिपब्लिकन सेना, चिन्हे गॅस सिलेंडर), 10) चेतन नागेश भोईर (अपक्ष, चिन्ह पेनड्राईव्ह), 11) प्रकाश रामचंद्र चांदीवडे (अपक्ष, चिन्ह कढई), 12) बाळाराम गौऱ्या पाटील (अपक्ष, चिन्ह चिमणी), 13) श्री बाळाराम महादेव पाटील (अपक्ष, चिन्ह माईक). 

189-  कर्जत  
विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 04 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 09 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.* 
- 1)थोरवे महेंद्र सदाशिव (शिवसेना, चिन्ह धनुष्यबाण), 2) नितीन नंदकुमार सावंत (शिवसेना उबाठा, चिन्ह मशाल), 3) श्रीराम बळीराम महाडिक (बसपा, चिन्ह हत्ती), 4)जाविद आकदस खोत (अपक्ष, चिन्ह बॅट),  5) महेंद्र लक्ष्मण थोरवे (अपक्ष, चिन्ह भालाफेक), 6) विशाल विष्णू पाटील (अपक्ष, चिन्ह एअर कंडिशनर), 7) सुधाकरभाऊ परशुराम घारे (अपक्ष, चिन्ह ऑटोरिक्षा, 8) सुधाकर यादवराव घारे (अपक्ष, चिन्ह ट्रक ), 9) सुधाकर शंकर घारे (अपक्ष, चिन्ह ट्रम्पेट). 

190-उरण 
विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 16 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 02 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे. -* 1) मनोहर गजानन भोईर (शिवसेना, उबाठा, चिन्ह मशाल), 2) महेश बालदी (भारतीय जनता पार्टी, चिन्ह कमळ), 3) ॲड.सत्यवान पंढरीनाथ भगत (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चिन्ह रेल्वे इंजिन), 4) सुनील मारुती गायकवाड (बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती), 5)कृष्णा पांडुरंग वाघमारे (ऑल इं‍डिया फॉरवर्ड ब्लॉक, चिन्ह सिंह), 6)प्रीतम जे.एम. म्हात्रे (पिझंटस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, चिन्ह शिट्टी), 7) महेश गणपत कोळी (लोकराज्य पार्टी, चिन्ह जहाज), 8) कुंदन प्रभाकर घरत (अपक्ष, चिन्ह बॅट), 9)  निलम मधुकर कडू (अपक्ष, चिन्ह ट्रम्पेट), 10) प्रीतम धनाजी म्हात्रे (अपक्ष, एअर कंडिशनर), 11) प्रीतम बळीराम म्हात्रे (अपक्ष, चिन्ह कपाट), 12) बाळकृष्ण धनाजी घरत (अपक्ष, चिन्ह किटली), 13) मनोहर भोईर (अपक्ष, चिन्ह नरसाळे), 14) श्रीकन्या तेजस डाकी  (अपक्ष, चिन्ह गॅस सिलेंडर).

191 - पेण 
विधानसभा मतदार संघामध्ये एकूण 15 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 08 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 07 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे. -* 1) अनुजा केशव साळवी (बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती), 2) प्रसाद दादा भोईर (शिवसेना, उबाठा, चिन्ह मशाल),3) रविशेठ पाटील (भारतीय जनता पार्टी, चिन्ह कमळ), 4) अतुल नंदकुमार म्हात्रे (पिझंटस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, चिन्ह शिट्टी),  5) देवेंद्र मारुती कोळी (वंचित बहुजन आघाडी चिन्ह गॅस सिलेंडर),  5) मंगल परशुराम पाटील (अभिनव भारत पार्टी, चिन्ह माईक ), 6) विश्वास मधुकर बागुल (अपक्ष, चिन्ह इस्त्री),

192-अलिबाग 
विधानसभा  मतदार संघामध्ये एकूण 23 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 09 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 14 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.*  1) अनिल बबन गायकवाड (बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती) 2) महेंद्र हरी दळवी (शिवसेना, चिन्ह धनुष्य बाण),  3) श्रीमती चित्रलेखा नृपाल पाटील ऊर्फ चिऊताई (पिझंटस अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया, चिन्ह शिट्टी), 4) अजय श्रीधर म्हात्रे (अपक्ष, चिन्ह हार्मोनियम), 5) अमर रविंद्र फुंडे (अपक्ष, चिन्ह रुम कुलर), 6) आनंद रंगनाथ नाईक (अपक्ष, चिन्ह टायर्स), 7)दिलीप गोविंद भोईर (अपक्ष, चिन्ह बॅट), 8)दिलीप विठ्ठल भोईर ऊर्फ छोटम शेठ  (अपक्ष, चिन्ह बॅटरी टॉर्च), 9) महेंद्र दळवी (अपक्ष, चिन्ह विजेचा खांब), 10) महेंद्र दळवी (अपक्ष, चिन्ह सायकल पंप), 11) महेंद्र दळवी, (अपक्ष, चिन्ह मोत्यांचा हार) , 12) मंदार एकनाथ गावंड (अपक्ष, चिन्ह दूरदर्शन), 13) श्रीनिवास सत्यनारायण मटपरती (अपक्ष, चिन्ह रोड रोलर), 14) सुभाष ऊर्फ पंडित पाटील (अपक्ष, चिन्ह ऑटोरिक्षा).

193 - श्रीवर्धन 
विधानसभा  मतदार संघामध्ये एकूण 13 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 02उमेदवारांनी माघार घेतली असून आता 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे. -1) अदिती सुनिल तटकरे (नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी, चिन्ह घड्याळ), 2) अनिल दत्ताराम नवगणे (नॅशनलिस्ट कॉग्रेस पार्टी,श. प. चिन्ह तुतारी वाजवणारा माणूस), 3) अश्विनी उत्तम साळवी (बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती),  4) फैजल अब्दुल अजीज पोपेरे (महाराष्ट्र नवनिर्माण सेना, चिन्ह रेल्वे इंजिन),5) अनंत बाळोजी गीते (अपक्ष, चिन्ह ग्रामोफोन), 6) अशरफ खान दादाखान पठाण (अपक्ष, चिन्ह चालण्याची काठी), 7) कोबनाक कृष्णा पांडुरंग (अपक्ष, चिन्ह बॅट), 8) मोहम्मद कासीम बुरहानुद्दीन सोलकर (अपक्ष, चिन्ह खाट), 9) युवराज प्रकाश भुजबळ (अपक्ष, चिन्ह गॅस सिलेंडर), 10) राजाभाऊ ठाकूर (अपक्ष, चिन्ह लिफाफा),  11) संतोष तानाजी पवार (अपक्ष, चिन्ह ट्रम्पेट).

194-महाड
 विधानसभा  मतदार संघामध्ये एकूण 08 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले होते. त्यापैकी 03 उमेदवारांनी माघार घेतली असून आता 05 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.  उमेदवारांची नावे पुढीलप्रमाणे.* 1) अमृता अरुण वाघमारे (बहुजन समाज पार्टी, चिन्ह हत्ती), 2) गोगावले भरत मारुती (शिवसेना, चिन्ह धनुष्यबाण) ,3) स्नेहल माणिक जगताप (शिवसेना, उबाठा, चिन्ह  मशाल), 4) आनंदराज रवींद्र घाडगे (वंचित बहुजन आघाडी, चिन्ह गॅस सिलेंडर).5) प्रज्ञा लक्ष्मण खांबे (अपक्ष, चिन्ह चिमणी), ,
Tags

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies